Sandeep Pathak / संदीप पाठक✓

@mesandeeppathak

ACTOR

1.1K Obserwowani10.3K Obserwujący2.8K Posty
  1. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    “जात्यावरची ओवी” ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. हा एपिसोड सर्व मराठी माणसांनी नक्की बघावा. #sandeeppathak #maharashtra Link 🔗 👆
    Pobierz
    012182
  2. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    आज 2 ॲाक्टोबर गांधी जयंती. धुळे जिल्ह्यातील नेर गावचे लोककलावंत भास्करकाका जाधव ह्यांनी बापूजी वरचे एक गीत सादर केले आहे. अप्रतिम. #sandeeppathak #गांधीजयंती #YouTube #folk #actor Full Episode Link 👇
    Pobierz
    112473.5K
  3. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    धुळे जिल्ह्यात “नेर” नावाचं गाव आहे तिथे हे अस्सल लोककलावंत राहतात. “टिंगरी”नावाच्या वाद्यावर हे कलाकार अहिराणी गाणी गातात. कम्माल. ही माणसं आपल्या महाराष्ट्राची शान आहेत. एपिसोड नक्की बघा. YouTube Episode Link 🔗👇
    Pobierz
    019325
  4. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    “सावळ्याची जणू सावली” या मालिकेच्या शुटींग च्या दरम्यान मी आणि साईराज 😘 ने बाप्पा च्या गाण्यावर Reel केली 😍 ह्या मुलासोबत काम करताना त्याचा अभिनय आणि त्याची समज बघून मी अचंबित झालो. कमाल. #sandeeppathak #pappaniganpatianla #ganeshfestival #savlyachijanusavali YouTube Shorts Link 👇
    102314
  5. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    “बाप्पा सोबत गप्पा” ह्या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील पारंपरिक गणेशोत्सव, मुर्तिकार, सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पा, गणेश भक्त ह्यांच्या सोबत गप्पा मारून परंपरा, संस्कृती जाणून घेणे हा या मागचा उद्देश आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्या. बाप्पा मोरया 🙏 Episode Link 🔗👇 #sandeeppathak #bappamorya #maharashtra #गणेशोत्सव२०२६
    Pobierz
    129417
  6. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    सण, उत्सव, जयंती, निवडणूक प्रचार….. ह्या सर्व गोष्टींची पध्दत बदलली पाहिजे. ध्वनिप्रदूषण ही समस्या भीषण रूप धारण करते आहे.मानसिक आरोग्य धोक्यात येतंय त्याचं कारण DJ. मोठ्या आवाजामुळे लोकांना Heart Attack, बहिरेपणा, कानातून रक्त येणे…. अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे कुठे तरी थांबायला हवं. तुम्हाला काय वाटतं?? #sandeeppathak
    68441.4K
  7. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    YouTube Episode Link 🔗 in Bio 👆 आज श्रीकृष्ण जयंती, सर्वांना कृष्ण जन्माष्टमी च्या मनःपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने प्रा. गणेश चंदनशिवे ह्या कलावंताने “कृष्णा” च्या वेगवेगळ्या “गवळणी” सादर केल्या आहेत. नक्की बघा. आज खऱ्या अर्थाने कृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यासारखे वाटले. #sandeeppathak #mazecelebrity #shreekrushnajanmashtami #geneshchandanshive #YouTube
    Pobierz
    037389
  8. Sandeep Pathak / संदीप पाठक✓@mesandeeppathak
    Sandeep Pathak / संदीप पाठक
    RT @rasikkadam: Ghanadkund — मराठी सिनेमाच्या नव्या पर्वाची सुरुवात! 🎬🔥 महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली एक कथा आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करत आहे. Ghanadkund is not just a film. It is a vision to take Marathi cinema beyond boundaries. अभिमानाचा क्षण. मोठ्या प्रवासाची सुरुवात. ❤️🎬 #Ghanadkund #MarathiCinema #MarathiFilm #BeyondBoundaries #drrasikkadam @vaibhav_74 @mesandeeppathak @PritamSKPatil1
    01019