🇮🇳💫 भारतीय महिला संघाच्या शूर योद्धींनो — तुम्ही दाखवून दिलं की स्वप्नांची सुरुवात विश्वासाने होते आणि शेवट विजयाने! तुमचं धैर्य, जिद्द आणि न थांबणारी लढाई प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान भरून गेली आहे. भारताचा जयघोष तुमच्यासाठी! 💙
#WomenInBlue #CWC25Final #WorldChampions #TeamIndia #ProudMoment #Champions #IndiaWins #HerGameOurPride 🏆💙🇮🇳
35721.3K











