सोनू बालगुडे पाटील🚩

@ImLB17

राजगडाचा वारकरी❤️ दुर्गकरी सह्यभटका अभ्यासक-मराठा इतिहास छत्रपती संभाजी महाराज फर्जंद #भटकंती #इतिहास सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान Indian Cricket Fan❤️🇮🇳

508 Following13K Followers85.1K Posts
  1. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    रायगडाच्या संवर्धनात मोलाचा सहभाग असणारे हे मुके जीव किती भाग्यवान असतील ना... रायगडाच्या दुरुस्तीसाठी लागणारा माल ही गाढवे रोज आपल्या पाठीवरून गडावर पोचवतात...❤️ #रायगड
    Download
    51371.3K42K
  2. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @hemantraomulay: ढोबळमानाने हिशोब करू आपण 2.5x2.5 मी वर एक झाड धरले तर 1 आर मध्ये 16 झाडे 100 आर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 1600 झाडे 100 हेक्टर मध्ये 1,60,000 झाडे ह्या प्रमाणे 233 हेक्टर मध्ये 3,72,000 झाडे असावीत चौथा हिस्सा जरी पकडला 93,000 झाडे असावीत #saveourforests #SaveSahyadri
    09014
  3. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @Jay_Shivrai999: झाड रडतंय.. 😔 पण आम्हाला काहीच वाटत नाही... निसर्गाशी खेळू नका, मनुष्य जन्म राख होईल.. 💯 विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरु आहे - निषेध! मागील फक्त 5 वर्षात (2021-2025) महाराष्ट्रात *50 लाख 77 हजार झाडे* तोडण्यात आली. तर फक्त ऑक्टोबर महिन्यात भीमाशंकर येथे जलविद्युत प्रकल्पासाठी *32,000 झाडे* तोडणार आहेत. विचार करा हा कोणता विकास आहे? 72 साली पण असा दुष्काळ नव्हता, तसा ह्या वर्षी आहे. जंगल तोडून काँक्रीटचं जंगल उभं करणं म्हणजे विकास नव्हे. सकाळी नोकरीला गेलात आणि संध्याकाळी तुमचं घर मुलाबाळांसकट तोडलेलं बघाल तर काय वाटेल? तीच अवस्था आज या मुक्या जीवांची आहे. विकास करा, रोजगार द्या पण निसर्ग उध्वस्त करून नको. उद्याच्या पिढीसाठी स्वच्छ हवा, सुंदर निसर्गच नसेल तर या विकासाचं काय लोणचं घालणार? #SaveTree #Bhimashankar #Deforestation #Maharashtra #Environment #Paryavaran #JungleBachao #SayajiShinde #SBNewsMarathi #Nisarg #GlobalWarming #Dushkal
    014016
  4. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    महाराजांनी सुरत लुटली होती, त्याचा बदला म्हणून उभा सह्याद्री गुजरातच्या घशात घालण्याचा डाव आखला जातोय. #नीच
    3512431.8K
  5. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    काय म्हणोन,की ही झाडे वर्षा दो वर्षाने होतात यैसे नाही.रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहिसे होते. #निसर्गरक्षक_शिवराय
    Download
    12775812
  6. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @maratha5250: 🌳 वृक्षतोड थांबवा, झाडे वाचवा…! 🌱 झाडे वाचली, तरच निसर्ग वाचेल; निसर्ग वाचला, तरच आपले भविष्य वाचेल! 🌿 #वृक्षतोड_थांबवा #झाडे_वाचवा #पर्यावरण_वाचवा #SaveTrees @Dev_Fadnavis
    0155024
  7. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @brizpatil: #पुणे पुण्यात भिंत चोरीला सॅलिसबरी पार्क येथे २०२१ मध्ये १३ लाख ₹ खर्चून बांधलेली दगडी भिंत गायब झाली आहे. ही भिंत कुठे गेली महापालिका प्रशासनाला माहिती नाही. त्याठिकाणची आता विटांची भिंत बांधली जात आहे. #Pune #Punenews 👇 आधीची दगडी भिंत नवीन भिंत
    015024
  8. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @hemantraomulay: बरं मग जिथे वृक्ष तोड चालू आहे, ती लोकं आम्ही कायदा हातात घेऊन जंगल नक्षल बनून जर ठोकली तर तुम्हाला आणि @DGPMaharashtra ह्यांना आक्षेप नसणार आहे बरोबर ना चलो #भीमाशंकर #SaveBhimashankar #SaveSahyadri सरकारचा काहीचआक्षेप नाहीये बिनधास्त ठोका #झाडखाऊ
    Maha Forest Official @MahaForest
    परंतु भीमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. तरी याबाबतची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
    06014
  9. Maha Forest Official@MahaForest
    Posts @MahaForest
    परंतु भीमाशंकर अभयारण्यामध्ये कंपनीच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्रकारची अवैध वृक्षतोड सुरू नाही. तरी याबाबतची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.
    3025616K
  10. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @hemantraomulay: ह्याच बरोबर सोनुभाऊ असे ही म्हणावे वाटते की पावसाळी बेडकासारखे सह्याद्रीत ट्रेक ला जाणारे, शिवप्रेमी, सर्वांनी आंदोलन, सोशल मीडिया जिथं शक्य आहे तिथं विरोध करायला सुरुवात करायला पाहिजे ह्या आक्रमणामुळे पूर्व वाहिनी नद्या अटणार आहेत, मराठवाडा विदर्भ वाळवंट होईल #SaveSahyadri
    सोनू बालगुडे पाटील🚩 @ImLB17
    मोठमोठ्या गाड्यात फिरणाऱ्या, एसी मध्ये राहणाऱ्या निगरगठ्ठ अन नीच राजकारण्यांना दुष्काळाची झळ बसत नाही, ती बसते तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला, वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना. त्यामुळे आपणच आवाज उठवला पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे. #महाराष्ट्र_वाचवा
    08017
  11. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    मोठमोठ्या गाड्यात फिरणाऱ्या, एसी मध्ये राहणाऱ्या निगरगठ्ठ अन नीच राजकारण्यांना दुष्काळाची झळ बसत नाही, ती बसते तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेला, वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना. त्यामुळे आपणच आवाज उठवला पाहिजे, नाहीतर विनाश अटळ आहे. #महाराष्ट्र_वाचवा
    1411671.5K
  12. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @AkshayKhomane13: शेकरू खार, महाराष्ट्राचा राज्यपक्षी ,आपल्या भीमाशंकर परिसरात आढळतो,जणू तीच लेकरुच म्हणायच, शेकरु, इतर जीव पक्षी कुठ जातील,आधीच जंगल पर्यावरण कमी होत चाललाय. कसा पाऊस पडेल? कशी शुध्द हवा मिळेल ? ६०० एकर म्हणजे थोड नाय वरून अजून आजूबाजूला फरक पडेल तो वेगळाच #SaveSahyadri
    0162019
  13. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @maratha5250: कहर झाला. ७० हजार झाडांच जंगल तोडणार. साभार:शिवाई न्यूज सरकारने महाराष्ट्राचा ७/१२ एकदाचा या सर्व #उद्योगपतीच्या_नावावर_करुन_टाकावा जेणकरुन संपूर्ण महाराष्ट्राच #वाळवंट करायला हे #उद्योगपती_मोकळे होतील. महाराष्ट्राची वाट लावायची असा विडा या उद्योगपती भाजप सरकारने घेतला आहे.
    0312019
  14. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @suktabombil: जे मुघलांना जमले नाही ते गुज्जू उद्योगपतींनी करून दाखवलं. सह्याद्रीला नांगर लावलं.
    0292015
  15. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    काही दिवसांनी भक्त असंही सांगतील कि झाडांना पाकिस्तान अन चीनचे पाणी येत होते, त्यामुळे झाडे देशद्रोही आहेत. #हरामखोरी
    7271942K
  16. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @OfficialAndhal1: अदानीच्या टोरोन्ट पॉवर साठी भीमाशंकर अभयारण्यातील 600 एकर वरिल झाडे तोडण्यात येणार आहेत.2 दिवसात 250 च्या आसपास झाडें तोडली गेली आहेत. भीमाशंकर जंगलसाठी कोणी वाली नाही का? एवढा विकास करून पुढील पिढी जगवायची कि मारायची जल जंगल वाचवा तरच माणूस वाचेल. #महाराष्ट्र #savebhimashankar
    0123014
  17. सोनू बालगुडे पाटील🚩@ImLB17
    सोनू बालगुडे पाटील🚩
    RT @EA_OfficialMH: #भीमाशंकर मध्ये होणारी जंगलतोड राज्यातील सर्वांना अमान्य आहे, याबाबत उद्या खूप मोठ्या प्रमाणावर जनता रस्त्यावर येणार आहे कारण सद्यःस्थितीत निसर्ग ही जनतेची जबाबदारी आहे, सरकारची नाही... राज्यात सध्या दुष्काळा असताना बेमुसार वृक्षतोड बाबतचे आदेश देणारे झोपा काढताय का...?
    0193015
  18. Show more posts