आपला बळीराजा आधीच दुष्काळामुळे ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत त्याला त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल मा. मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार!
@Dev_Fadnavis
#MaharashtraGovernment #FarmersWelfare #FarmerRelief
00088










