Navi Mumbai Municipal Corporation✓

@NMMConline

This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). Connect us on Facebook: NMMConline Instagram: nmmconline

61 Following31.4K Followers9.3K Posts
  1. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    MY JOB IS DONE… NOW IT’S YOUR TURN! ♻️ Throughout this series, we explored what e-waste is, where it comes from and how to dispose of it responsibly. Now, it’s time to put that knowledge into action! ✔️ Never mix e-waste with wet or dry waste. ✔️ Keep e-waste separately. ✔️ Hand it over to authorised e-waste collection centres. ✔️ Make responsible e-waste management a part of your everyday life. Responsible E-Waste Management Today, A Sustainable Tomorrow! Let’s take responsibility for our e-waste and contribute towards a cleaner, greener future. (E-Waste Management, Responsible Disposal, E-Waste Collection, Electronic Waste Recycling, Sustainable Waste Management, Environmental Protection, Circular Economy, Reduce Reuse Recycle, Citizen Participation) #EwasteManagement #SpecialCampaign6 #GiveEWasteASecondLife #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
    Download
    001393
  2. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    दिवाळीच्या साफसफाईत घर स्वच्छ आणि सुंदर करताना पाण्याचा वापरही जपून करा. गरजेपुरतेच पाणी वापरून आणि पाण्याचा अपव्यय टाळून पर्यावरण संवर्धनात आपला छोटासा पण महत्त्वाचा वाटा उचलूया. #NMMC #NaviMumbai #SaveWater #WaterConservation #SwachhNaviMumbai
    Download
    003516
  3. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा’ सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा - #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcculturaldepartment #killebandhanicompetition #किल्लेबांधणीस्पर्धा #mahasanskruti #killespardha @mahasanskruti @MahaDGIPR
    Download
    003586
  4. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विशेष कार्यक्रम संपन्न सविस्तर वृत्त लिंक :- #NMMC #navimumbaimunicipalcorporation #acb #anticorruptionbureau #dakshtajanjagrutisaptah #vigilanceawarenessweek #vigilance #दक्षताजनजागृतीसप्ताह
    Download
    000537
  5. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    Got Old Gadgets? Here’s Your Next Move! Have old phones, chargers, earphones or other unwanted electronics? Don’t let them end up in regular waste. Responsible e-waste disposal starts with a few simple steps. ✔️ Gather your unwanted electronic items. ✔️ Keep them safely stored and separate from regular waste. ✔️ Find an authorised e-waste collection point or take-back channel. ✔️ Hand them over for responsible disposal and recycling. Take the right step today. Give your old electronics a responsible next destination! (E-Waste Management | Responsible Disposal | E-Waste Collection | Electronic Recycling | Circular Economy) #EWaste #EWasteManagement #ResponsibleDisposal #EWasteCollection #RecycleElectronics #CircularEconomy #SpecialCampaign6 #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
    Download
    003746
  6. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत थकबाकी वसुलीसाठी कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा वेळेत करून संभाव्य कारवाई टाळावी. आजच थकबाकी भरा, जबाबदार नागरिक बना! #NMMC #NaviMumbai #PropertyTaxRecovery #SeizureAction #NMMCPropertyTax
    Download
    002721
  7. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारा भव्यतम हिरकणी महोत्सव दिवाळीपूर्वी 1 ते 4 नोव्हेंबरला नवी मुंबईत स्थानिक महिला बचत गटांनी निर्मिलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सविस्तर वृत्त लिंक :- #nmmcsamajvikasdepartment #nmmcsamajvikas #nmmcyojana #nmmcmahilavabalkalyancomittee #hirkanimahotsav #hirkanimahotsav2026 #nmmchirkanimahotsav #mayornavimumbai #sujatapatilmayor #salujasutar #rupalikismatbhagat #ganpatshethtandelmaidan @MAHA_UDD @MahaDGIPR @SujataP88512
    Download
    000590
  8. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    नळ बंद ठेवण्यापासून ते पाण्याची गळती वेळीच दुरुस्त करण्यापर्यंत, आपल्या प्रत्येक कृतीतून पाण्याची बचत शक्य आहे. पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करा, पर्यायी जलस्रोतांना प्राधान्य द्या आणि इतरांनाही जलसंवर्धनासाठी प्रोत्साहित करा. पाणी वाचवणे हीच काळाची गरज, जलसंवर्धन हीच आपली जबाबदारी! #NMMC #NaviMumbai #जलसंवर्धन #पाणीबचत #SaveWater #WaterConservation
    Download
    104662
  9. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    अभिजात मराठी घोषवाक्य / संदेश स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सविस्तर वृत्त लिंक :- #nmmccultural #nmmcsportsandculturaldepartment #ganeshotsav #ganeshotsavspardha #navimumbaimayorchashakganeshotsavspardha #नवीमुंबईमहापौरचषकगणेशोत्सवस्पर्धा #ganeshotsavspardhaprizedistribution #ganeshnaik #nmmcmayorsujatapatil #mandataimhatre #girishmhatre #drjayajinath @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov @iGaneshNaik @SujataP88512 @DrJayajiKNath @GirishM39520978
    Download
    000732
  10. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    दिघा तलाव तसेच कोपरखैरणे व दिघा माता बाल रूग्णालयाची महापौर श्रीम.सुजाता पाटील व सभागृह नेते श्री.सागर नाईक यांनी केली पाहणी सविस्तर वृत्त लिंक :- #nmmcmayor #nmmcengineeringdepartment #nmmchealthdepartment #nmmcmayorvisit #nmmctalavvisit #nmmchospital #nmmchospitalvisit #nmmcmayorsujatapatil #sagarnaik #drjayajinath @MahaDGIPR @MAHA_UDD @mygovindia @MahaMyGov @SujataP88512 @MrSagarNaik @DrJayajiKNath
    Download
    001725
  11. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात नवी मुंबई महापालिकेची धडक कारवाई 2 हजार 08 मालमत्तांना 7 दिवसांची, तर 507 मालमत्तांना 48 तासांची जप्तीपूर्व नोटीस नोटीस बजावण्यात आलेल्या 182 मालमत्ताधारकांकडून 14 कोटी 35 लाख रुपयांचा करभरणा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष 2026-27 साठी निश्चित करण्यात1 हजार 200 कोटी रुपयांच्या वसूली उद्दिष्टाच्या दिशेने नियोजनबध्द वाटचाल सुरू आहे. दि. 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत महानगरपालिकेने ५४६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. शहरातील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, वारंवार आवाहन करूनही कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीपूर्व नोटिसा बजावण्यासह महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जात आहे. सप्टेंबर 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मालमत्ता कराची सातत्याने थकबाकी असलेल्या मालमत्ता ह्या प्राधान्याने चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत आतापर्यंत 2 हजार 08 मालमत्ताधारकांना 7 दिवसांची जप्तीपूर्व नोटीस, तसेच 507 मालमत्ताधारकांना 48 तासांची जप्तीपूर्व नोटीस बजावण्यात आलेली आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या मालमत्ताधारकांपैकी 182 जणांनी 14 कोटी 35 लाख रुपयांच्या थकीत मालमत्ता कराचा भरणा केला आहे. निर्धारित मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या उर्वरित थकबाकीदारांविरुद्ध नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकेकडून औद्योगिक आणि व्यावसायिक मालमत्तांच्या मालमत्ता कर वसुलीवर विशेष भर देण्यात येत आहे. या मोहिमेच्या पुढील टप्प्यात निवासी मालमत्तांच्या थकबाकी वसूलीसाठीही विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. मालमत्ताधारकांनी वेळेत मालमत्ता कराचा भरणा करून महानगरपालिकेच्या वसूली मोहिमेला सहकार्य करावे आणि शहराच्या विकासकार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. सविस्तर वृत्त लिंक : #nmmcpropertytax #nmmcpropertytaxdepartment
    Download
    003956
  12. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    Small Gadgets. Big Impact! Earphones, chargers, cables, remotes and smartwatches may be small, but they are electronic waste too. Discarding them with regular household waste can lead to improper disposal and environmental harm. ✔️ Keep small electronic items separate from regular waste. ✔️ Never throw old gadgets into regular dustbins. ✔️ Hand them over at designated e-waste collection points for responsible disposal. Every small gadget deserves the right disposal route. Give your e-waste a second life! (E-Waste Management | Responsible Disposal | Electronic Recycling | Circular Economy) #EWaste #EWasteManagement #ResponsibleDisposal #RecycleElectronics #ElectronicWaste #CircularEconomy #SpecialCampaign6 #Swachhata2026 #SwachhBharatMission #SBMUrban2 #SwachhBharat #SwachhMaharashtra #SwachhMaharashtraMission #ReduceReuseRecycle #MajhiVasundhara #MissionLiFE #UrbanDevelopment #JanSahabhag #SustainableFuture #NaviMumbai #NMMC #MaharashtraDGIPR
    Download
    0031.1K
  13. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. वारंवार सूचना देऊनही मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांवर आता जप्तीची कारवाई केली जात आहे. आपली मालमत्ता जप्तीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी थकीत मालमत्ता कराचा त्वरित भरणा करा. वेळेत कर भरा आणि पुढील कायदेशीर कारवाई टाळा!
    Download
    004880
  14. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    नळातून होणारी पाण्याची गळती ही केवळ छोटी समस्या नाही, तर पाण्याचा मोठा अपव्यय आहे. घरात, सोसायटीत किंवा कार्यालयात कुठेही नळाची गळती आढळल्यास ती त्वरित दुरुस्त करा. तुमची छोटीशी दक्षता पाण्याची मोठी बचत करू शकते. #NMMC #NaviMumbai #पाणीबचत #जलसंवर्धन #SaveWater #WaterConservation
    Download
    117821
  15. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम. सलुजा सुतार यांनी 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत करावे- नेरूळ सेक्टर 26 येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी उद्यानामध्ये आयोजित भव्यतम 'हिरकणी महोत्सव' यामध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे केले आवाहन. #NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MAHA_UDD @MahaDGIPR @salujaspeaks
    Download
    003870
  16. Navi Mumbai Municipal Corporation✓@NMMConline
    नमुंमपा महिला व बालकल्याण समितीच्या वतीने 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या 'हिरकणी महोत्सव 2026' मध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग होण्याचे उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी केले आवाहन. #NMMC #navimumbai #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmcsamajvikasdepartment #NMMCMahilaVaBalkalyanSamiti #HirkaniMahotsav #nmmchirkanimahotsav #MayorNaviMumbai #mayorsujatapatil #NaviMumbaiMahapaurSujataPatil #salujasutar @MahaDGIPR @MAHA_UDD @dashrathbhagat
    Download
    104994
  17. Show more posts