ABP माझा✓

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

16 Following1.8M Followers577K Posts
  1. ABP माझा✓@abpmajhatv
    Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक #PuneMLCElectionResult #Votecounting #DattatrayaSawant #PuneTeachersconstituencyelection
    001851
  2. ABP माझा✓@abpmajhatv
    प्रदीप पूर्णेकरांचा मुलगा न्याय मागण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या बंगल्यासमोर जात असेल, तर पोलिसांना चोमडेपणा करण्याची गरज काय? ठाण्याच्या पालकमंत्र्यांकडे न्याय मागण्याचा त्या मुलाला अधिकार आहे. असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. #SanjayRaut #PradeepPurnekar #EknathShinde #Police #Maharashtra (Sanjay Raut, Pradeep Purnekar, Eknath Shinde, Police, Maharashtra)
    Download
    0071.2K
  3. ABP माझा✓@abpmajhatv
    Maharashtra Vidhan Parishad Result 2026: महायुतीने विधान परिषदेची एक जागा खेचली, आता 3 जागांवर आघाडी मिळवली; मविआची 2 जागांवर घोडदौड, आतापर्यंत काय काय घडलं? #VidhanParishadElectionResult2026 #vidhanparishadelection
    0071.8K
  4. ABP माझा✓@abpmajhatv
    #MarathiNatak रंगभूमीवर गाजणाऱ्या नाटकातून अचानक काढलं, मराठी अभिनेता, अभिनेत्री हिरमुसले; रोहन गुजर-केतकी पालव VIDEO शेअर करुन म्हणाले... #Entertainment
    0001.4K
  5. ABP माझा✓@abpmajhatv
    Pune MLC Election Result : पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक #PuneMLCElectionResult #Votecounting #KaustubhGawade #PuneTeachersconstituencyelection
    0021.7K
  6. ABP माझा✓@abpmajhatv
    Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा #PuneMLCElectionResult #Votecounting #KaustubhGawade #Graduatesconstituency #HarshadaJadhav
    00131.6K
  7. ABP माझा✓@abpmajhatv
    Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
    0001.4K
  8. ABP माझा✓@abpmajhatv
    महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, किमान वेतनाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री #EknathShinde #Pune #Shivsena #Maharashtra #LatestNews #MarathiNews (Eknath Shinde, Pune, Shivsena, Maharashtra, Latest News)
    Download
    0001.2K
  9. ABP माझा✓@abpmajhatv
    Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
    1192.2K
  10. ABP माझा✓@abpmajhatv
    Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली #ChhatrapatiSambhajinagar #MLCElectionResult #PratapsinhPatil #NCP #SharadPawar #Graduatesconstituency
    00102.4K
  11. ABP माझा✓@abpmajhatv
    नागपूरमध्ये अवैध ठरलेल्या मतपत्रिका पाहताच सगळेच चक्रावले, 'त्या' अजब पॅटर्नमुळे भाजपच्या सुधाकर कोहळेंचा खेळ कसा विस्कटला? #BJP #SudhkarKohale #NagpurMLCElection2026 #NagpurMLC #MLCElectionResults
    11346.5K
  12. ABP माझा✓@abpmajhatv
    Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार #ArnabCyclone
    0111.9K
  13. ABP माझा✓@abpmajhatv
    Sudhakar Kohale: नितेश कराळेंना एवढे मते मिळणं अनाकलनीय, कारण नसताना आमची मतं अवैध ठरविली; मतमोजणी प्रक्रियेवर बोट, पण भाजपच्या सुधारक कोहळेंचा विजयाचा विश्वास #SudhakarKohale #NiteshKarale #BJP #NagpurNews #Congress #NagpurMLCElectionResult2026
    01246K
  14. ABP माझा✓@abpmajhatv
    #PrajaktaMali 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली... #MarathiActress
    0002.2K
  15. ABP माझा✓@abpmajhatv
    Pune MLC Election Result : 24 तास उलटूनही मतमोजणी सुरूच; कौस्तुभ गावडे आघाडीवर, तर शिवसेनेचा उमेदवार पिछाडीवर, पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर, निकालाची प्रतीक्षा ताणली #PuneMLCElectionResult #Votecounting #KaustubhGawade #Graduatesconstituency #HarshadaJadhav
    00173.2K
  16. ABP माझा✓@abpmajhatv
    कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं? #BJP #NagpurMLCElection2026 #Congress #VidhanParishadElection2026
    014110.7K
  17. ABP माझा✓@abpmajhatv
    #EntertainmentNews 'आमच्या घरी गौराई आली, आभाळ ठेंगणं झालंय...', अभिनेते मिलिंद गवळी यांची गूड न्यूज देणारी पोस्ट, गोंडस नातीसोबतचा फोटो शेअर करत म्हणाले... #MilindGawli #MarathiActor
    0023.5K
  18. ABP माझा✓@abpmajhatv
    Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर #pune #nagpur #amravati #Chhatrapati_Sambhaji_Nagar #VidhanParishad
    23307.5K
  19. Show more posts