Nutan Barve@BarveNutan
कवडसा
मला माझ्यापुरतं आणून देणारा इवलासा
मी कुठेही असले तरी माझ्यापर्यंत पोचणारा आपलासा
प्रत्येकाचा असतो एक अगदी हवाहवासा
ज्याच्या त्याच्या सूर्याचा एक कवडसा
नूतन
Omkar Clicks @OmkarsClicksआपल्या भाषेत ह्याला एक गोड शब्द आहे 'कवडसा'. जर कोणाला त्याबद्दल एखादी छान कविता माहीत असेल किंवा त्यांनी स्वतः लिहिली असेल तर कृपया शेअर करा. #goodmorning सुप्रभात आणि बरच काही 🙏 #theme_pic_India_sunbeams
119195









