थंड वातावरणात गरमागरम चहाचा कप समोर आल्यावर त्याला आपण दोन्ही हातांनी अलगद धरतो तेव्हा जी उब मिळते ना फक्त तितकीच "मायेची उब" प्रत्येक नात्याला हवी असते. ती उब वरचेवर मिळाली म्हणजे नातं ही चहा सारखं गोड होतं.
- मुरा
#म#मराठी
प्रेम होत, त्याला कळलं नाही
भावना होत्या, त्याला कळल्या नाही
आठवणींचा खेळ चालतो रोजच
मी अलगद गुंता सोडावते,
एक एक आठवण पुन्हा
नकळत हृदयावर बिंबवते.
#आठवणी