डेडपूल...

@MarathiDeadpool

उन्हातान्हात राहतो Cool, नाव माझं Deadpool. ॥ Social ॥ Pacifism ॥ Rational॥ #Volleyball #Tilling

  • Regina Beach, Saskatchewan
  • Joined
1.3K Following20.3K Followers33.2K Posts
  1. डेडपूल...@MarathiDeadpool
    भुकेपेक्षा चव मोठी झाली की पोटाची आबाळं सुरू होतात..!❤️ #जगण्याची_रीत #म
    12173835
  2. डेडपूल...@MarathiDeadpool
    कोरड्या देशा महाराष्ट्र देशा.. टफ व्हेरी टफ..
    K S Hosalikar @Hosalikar_KS
    29 Oct,Extended range forecast & anomaly for rainfall by IMD today for next 4 weeks. WK 1: Rainfall likly to be above normal in East & NE India,Chh'garh, East M.P.,East U.P. Rainfall likely to be below normal in S India Wk 2 - Wk 4 : Rainfall likly to be near normal in S India
    019399
  3. K S Hosalikar@Hosalikar_KS
    29 Oct,Extended range forecast & anomaly for rainfall by IMD today for next 4 weeks. WK 1: Rainfall likly to be above normal in East & NE India,Chh'garh, East M.P.,East U.P. Rainfall likely to be below normal in S India Wk 2 - Wk 4 : Rainfall likly to be near normal in S India
    Download
    13262.4K
  4. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @makmd: भीमाशंकरजवळ प्रस्तावित असलेला टोरेंट पॉवरचा प्रकल्प, संबंधित जंगलतोड आणि संबंधित सरकारी वर्तन या एकंदर विषयाबद्दल काही मुद्दे इथे मांडत आहे... १. अ. दिसेल त्या झाडांना मिठ्या मारणे - एकही झाड तोडू देणार नाही असा हट्ट करणे हे कोणत्याही प्रगतशील राष्ट्राला किंवा राज्याला परवडणारे नाही. हे झाडांना मिठ्या मारणारे महाभाग विकास - पर्यावरण संबंधित प्रश्नांचे गांभीर्य बाद करून टाकतात. त्यांच्या लेखी झाडे हा काहीतरी भावनेचा विषय असतो, धोरणाचा नाही. प्रत्यक्षात यापैकी बरीच झाडवेडी मंडळी ज्या वस्तू वापरून सुखाने जगत असतात, त्यांच्या सप्लाय चेन तुम्ही समजून घेतल्यात तर यांची एकंदरच भूमिका किती फोल आहे हे तुमच्या लक्षात येईल! बाकी जाऊ द्या, फक्त तुमच्या हातातील फोनसाठी किती लांबलचक सप्लाय चेन लागू असतात - त्यासाठी किती आणि कुठे झाडे तोडावी लागतात, जमीन खणावी लागते आणि डिझेल जाळावं लागतं याचा तरी विचार कराल का नाही!! १. ब. या झाडवेड्या मंडळींपैकी काही ठराविक लुच्चे आहेत तर बरेचसे प्रामाणिकपणे भावनेच्या भरात वेड्यासारखे वागतात. त्यात भर म्हणून "उठ दुपारी घे सुपारी" बेसिसवर कामकाज चालवणारे काही माफिया दर्जाचे राजकीय टोळीप्रमुख "लोकं तिथे आम्ही" अशा सवंग प्रकारे या वेडाचारात आपली पोळी भाजायला पुढे असतात. या सुपारीबाज नेत्यांच्या आणि त्यांच्या पंटर लोकांच्या कंपन्या कुठेकुठे कसा "विकास" करत असतात आणि त्यासाठी किती झाडे बळी पडतात याचा सुगावा झाडवेड्या लोकांना लागत नाही, कारण ही झाडवेडी मंडळी म्हणजे बहुतांशी वेडी प्रजा आहे, त्यांना भावनेच्या भरात बऱ्यवाईटाचा विवेक उरलेला नाही... २. अ. आता आपण विकास - पर्यावरण या एकंदर मुद्द्यावरील सरकारी वर्तनाकडे बघू. कारण सध्या जो काही गदारोळ सुरू आहे त्याचा सगळाच दोष झाडवेड्या लोकांवर ढकलून चालणार नाही, स्वतः सरकारचा यात मोठा वाटा आहे! सरकार एकंदरच विकास या प्रकाराबाबत अपारदर्शक कारभार करतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात करून असा अपारदर्शक कारभार हा सध्याच्या सत्ताधारी मंडळीचा खास स्कीलसेट आहे! इथेनॉलसम्राट लॉर्ड गडकरी हे याचं मूर्तीमंत उदाहरण आपल्यासमोर आहे!! स्वतःच्या खासगी फायद्यासाठी देशावर विकासाच्या नांवाखाली इथेनॉलसारखी विघातक धोरणे लादायची ताकद गडकरींसारखे मस्तवाल सत्ताधारी बाळगून असल्याने कोणत्याही विकास प्रकल्पाबाबत लोकांच्या मनात शंका तयार होणं साहजिक आहे... २. ब. त्यात भर म्हणून सध्याचे सत्ताधारी "आम्ही दुसरीकडे इतकी झाडे लावतो" याबाबत सरळसरळ लोकांना खुळ्यात काढत आले आहेत! याबाबत वाटेल ते वाटेल तसे दावे सरकार करत आलं आहे. आम्ही दुसरीकडे इतकी कोटी झाडे लावू असं हे सांगणार मग यांचे आयटी सेलवाले ते फिरवणार, हे कुठेतरी चार रोपटी लावून फोटोसेशन करणार आणि काही काळाने लोक त्याबद्दल विसरून जाणार अशा स्वरूपाचा कारभार सुरू आहे. २०१४ नंतरच्या अमृतकाळात भ्रष्टाचार हा किती सहज आणि राजरोस झाला याबद्दल याआधी भरपूर लिहून झालं आहे. त्याचाच एक परिणाम असा की सरकार लोकांना एखाद्या प्रकल्पाबद्दल नीटपणे माहिती अशी देतच नाही. ते सरळ "विरोध करणारे नरेटीव पसरवतात" वगैरे ठराविक बाता मारून आपल्या आयटी सेलवाल्यांना चावी देतात. त्यानंतर यांचे आयटी सेलवाले पाळीव कुत्रे लोकांना टार्गेट करत सुटतात. या प्रकारामुळे सरकार आणि जनता यांच्यात एखाद्या विकास प्रकल्पाबाबत जो संवाद घडायला हवा तो घडतच नाही! इकडून ट्रोलिंग आणि तिकडून आयटी सेल अशा गोंगाटात विकासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न हरवून जातात... ३. झाडांना मिठ्या मारायचा कैफ चढलेल्या झाडवेड्यांना बाजूला करून आणि या सरकारी आयटी सेलच्या राक्षसी तंत्राला न घाबरता विकास आणि पर्यावरण याबाबत महत्त्वाचे मुद्दे आपण नागरिक म्हणून मांडत राहण्याची गरज आहे. सध्या गाजणाऱ्या टोरेंट पॉवर प्रकल्पाबाबत खास प्रश्न असा की भारतासारख्या दरडोई जमीन तुलनेने कमी असलेल्या देशात पंप स्टोरेज प्रकल्प हे दीर्घकालीन दृष्टिकोनातून व्यवहार्य आहेत का? अमेरिकेत असे प्रकल्प यशस्वी होतात यात वाद नाही. पण अमेरिकेकडे आपल्यापेक्षा सुमारे पंधरा पट दरडोई जमीन क्षेत्रफळ आहे. पंप स्टोरेज प्रकल्प हे मोठ्या प्रमाणात जागा व्यापतात. त्यामध्ये होणारी निसर्गाची हानी आणि अन्य धोके जमेस धरले तर आपल्याला ग्रीड बॅटरी स्टोरेज हा पर्याय जास्त परवडेल असा एक मतप्रवाह आहे. या आणि अशाच अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर यावर सरकारचं काय म्हणणं आहे? त्यांनी यावर काय अभ्यास केला आहे? याची चर्चा कोणता मंत्री करणार आहे? विकास आणि पर्यावरण प्रश्नाबाबत प्रामाणिकपणे संवाद साधण्याची सरकारची किमान इच्छा तरी आहे का? - मकरंद देसाई #भीमाशंकर #PumpedStorage #TorrentPower #महाराष्ट्र
    090134
  5. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @RahulGandhi: Tata is being criminally destroyed, and no business leader dares say a word. How long will you stay silent? Until they own you? Indian business is not Modi and Shah's plaything. You lack courage. We don't. We will ensure justice for these crimes.
    015.5K0117
  6. डेडपूल...@MarathiDeadpool
    जाण्याची कुणकुण लागल्याशिवाय.. 'कुठं जाणार नाही' असं कोण म्हणतं नसतंय..😄❤️ #मोईजीफेअरवेल
    281973.4K
  7. डेडपूल...@MarathiDeadpool
    नमो शेतकरी योजनेच्या ऐवजी इथंच यांचे फोटो छापले हे बेस केलं.. बाकी यांचे रिमोट मोईजींकडे आहे हे असं जगजाहीर दाखवायला नको होते..😄❤️
    कृषि विभाग महाराष्ट्र शासन @AgriDeptGoM
    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति लाभार्थी रु. २,००० जमा करण्यात येणार आहेत. हा हप्ता शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, देशाचा अभिमान #PMKisanSammanNidhi
    02302.3K
  8. कृषि विभाग महाराष्ट्र शासन@AgriDeptGoM
    प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २४ व्या हप्त्यापोटी राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति लाभार्थी रु. २,००० जमा करण्यात येणार आहेत. हा हप्ता शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, देशाचा अभिमान #PMKisanSammanNidhi
    Download
    611885.7K
  9. डेडपूल...@MarathiDeadpool
    इथं सरकारला लोकहिताचा मुलामा देऊन आपले हितसंबंध रेटायचे आहेत.. त्यासाठी सबंध देशाची वाताहत झाली तरी चालणार आहे.. बाकी, जे लोक(?) सदरहू प्रकल्प 'चांगलाय की, त्यात वाईट काय' हे अकलेचे तारे तोडत आहेत..त्यांच्यात आणि टाकलेलं हाड चघळणाऱ्या मोतीत फारसा फरक नाही..असो..❤️
    𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत) @aviuv
    #पंपस्टोरेज #थ्रेड कर्जत प्रकल्प नाही हा जनरेशनचा प्लॅंट नाही हे मागच्या ट्विट मध्ये म्हटलेचय. ह्या प्रकल्पात सर्वात मोठी गोम ही आहे की जर ३००० जनरेशन होईल तर कमीत कमी ३५०० मेगावॅट पंपिंग करायला लागेल. हे ३५०० मेगावॅट पंपिग करायला वीज कोण देणार ? (१)
    19511.5K
  10. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @aviuv: #पंपस्टोरेज #थ्रेड कर्जत प्रकल्प नाही हा जनरेशनचा प्लॅंट नाही हे मागच्या ट्विट मध्ये म्हटलेचय. ह्या प्रकल्पात सर्वात मोठी गोम ही आहे की जर ३००० जनरेशन होईल तर कमीत कमी ३५०० मेगावॅट पंपिंग करायला लागेल. हे ३५०० मेगावॅट पंपिग करायला वीज कोण देणार ? (१)
    0190104
  11. डेडपूल...@MarathiDeadpool
    Technologiaaa..❤️
    Dr. Vineet Kumar @vineet_mausam
    Look at the 3D structure of #CycloneArnab which has rapidly intensified. It has a well defined clear eye now indicating very strong cyclone
    00251.2K
  12. Dr. Vineet Kumar@vineet_mausam
    Look at the 3D structure of #CycloneArnab which has rapidly intensified. It has a well defined clear eye now indicating very strong cyclone
    Download
    72733244.6K
  13. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @RaviAmale: विद्यार्थी आंदोलनामागे परकीय हात असल्याच्या कटकाल्पनिकेला आधार म्हणून आता फॉक्स न्यूज डिजिटलच्या बातम्या फिरवल्या जात आहेत. चलाखीने केलेल्या अपप्रचाराचा नमुना म्हणजे त्या बातम्या. त्यांचे शवविच्छेदन करणारा पूर्ण लेख वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -
    06090
  14. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @neha_aisa: "The powerful can kill one, two, or 100 roses, but they'll never stop the arrival of spring." India waits and prepares for spring...
    03.5K0124
  15. डेडपूल...@MarathiDeadpool
    हिंदीला गनिमीकावा दाखवा.. जरांगे पाटलांनी दावलाय तसा..😄❤️ #नादमराठी
    091381.8K
  16. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @sabeer: The purpose of my documentary is not merely to expose corruption at the highest levels of government. It is to expose a fundamentally broken system-one without effective checks and balances, where power is concentrated at the very top, preventing the equitable distribution of wealth, resources and opportunity. The problem isn’t just corrupt individuals. It’s a system that enables corruption.
    09030146
  17. Ly Gbao@DanieZhanghaha
    大熊猫:其实我知道是你饲养员,我就是不说
    Download
    4316.9K48.7K3.5M
  18. डेडपूल...@MarathiDeadpool
    🔥❤️
    Lebowski @voiceofvillager
    तुम्ही खाता त्या भाकरीवर गौतम साहेबांची सही हाय र ! जय महाराष्ट्र नेते मंडळी 😭🙏.
    00301.1K
  19. Lebowski@voiceofvillager
    तुम्ही खाता त्या भाकरीवर गौतम साहेबांची सही हाय र ! जय महाराष्ट्र नेते मंडळी 😭🙏.
    4182695.2K
  20. डेडपूल...@MarathiDeadpool
    भीती याची नाही की , मृत्यू अटळ आहे.. भीती आहे त्याची वेळ अनिश्चित आहे.. एखाद्याचं अपघाती आणि अकाली जाणं क्लेशदायक आहे.. माझ्या रोजच्या बैठकीत असलेला माणूस २१ ऑक्टोबरला अपघाती गेला.. भावपूर्ण श्रद्धांजली आप्पा..💐❤️
    551884.4K
  21. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @RoadToShiroda: this is just not done @RajThackeray - you never lay down your arms until the fight is done. That post had got tremendous traction - imagine would you have got a call if that post had got only 10 views. Never surrender the advantage once you have the other side on the run.
    Raj Thackeray @RajThackeray
    गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही. थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे. आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो.. पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
    0260122
  22. Raj Thackeray✓@RajThackeray

    5332.1K9.7K417K
  23. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @RoadToShiroda: Grey Burnt Hazy Smoky Dusty Polluted Heat trap As politicians go berserk implementing their dystopic idea of development and builders rend the sky, Mumbai suffers. Will not be surprised if the Khada Parsi starts coughing and the Kala Ghoda bolts. #Mumbai #Pollution
    090112
  24. डेडपूल...@MarathiDeadpool
    डेडपूल...
    RT @neha_aisa: Are more than 50 right wing goons threatening with violence right outside the mandir marg police station not a "breach of peace" for the Delhi Police? This hooliganism is being enabled while peaceful protestors are being framed as disruptors in the imagination of the people.
    07.2K0115
  25. डेडपूल...@MarathiDeadpool
    राज ठाकरे..🔥❤️
    Sudhir Suryawanshi @ss_suryawanshi
    Mumbai Police is under pressure how to ask the Maharashtra’s prominent leader to delete ‘The Friendship Files’ 36 minutes short documentary. Police reportedly approached the leader but he refused to budge & asked police do whatever you want to but he will not remove documentary.
    072115.5K
  26. Sudhir Suryawanshi@ss_suryawanshi
    Mumbai Police is under pressure how to ask the Maharashtra’s prominent leader to delete ‘The Friendship Files’ 36 minutes short documentary. Police reportedly approached the leader but he refused to budge & asked police do whatever you want to but he will not remove documentary.
    981.2K7.3K450K
  27. Show more posts