Posts with #TorrentPower

#TorrentPower

Public posts on X that use #TorrentPower.

Related hashtags

  1. Ravindra Chavan✓@RaviDadaChavan
    भीमाशंकर वृक्षतोडीच्या अफवा म्हणजे महाराष्ट्रविरोधी मानसिकतेतून शिजणारे आणखी एक फेक नरेटिव्हच आहे. या फेक नरेटिव्हला कोणीही भुलू नये ! महाराष्ट्राला Clean Energy क्षेत्रात अग्रेसर करणाऱ्या Torrent प्रकल्पाविषयी Facts जाणून घ्या. #KarjatEnergyProject #TorrentPower #Bhimashankar #DevendraFadnavis
    Download
    87712547.9K
  2. राष्ट्रभाषा | National Language@Rashtrabhasha_
    Our non cooperation movement against Torrent group of companies will spread across country. Let us document everything and let us star movement against current tyrant regime of Maharashtra - Dr. Rahul Sawant, Cardiologist, Pune. टोरंट ग्रुप विरोधात असहकार आंदोलन! #TorrentPower
    Download
    223521.1K20K
  3. Mumbai Congress Sevadal@SevadalMBI
    🚨 टोरंट ग्रुपविरोधात असहकार आंदोलन! महाराष्ट्रातून सुरू झालेला आवाज आता देशभर घुमला पाहिजे! जनता एकवटली, तर मोठ्यात मोठ्या सत्तेलाही झुकावं लागतं! ✊🔥 #TorrentPower
    Download
    225551.4K
  4. Torrent Power@TorrentPow97247
    Clarification from #TorrentPower: The 3,000-MW Pumped Storage Hydro Project at Karjat is located 16 km away from #Bhimashankar Wildlife Sanctuary and is entirely outside its boundary and Eco-Sensitive Zone. The Project has significant environmental benefits. #Karjat
    Download
    1611233.2K
  5. Manse Speaks@ManseSpeaks
    “आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज आणि यावर बाहेरचे पोसले जाणार असतील तर या विकासाचा काय उपयोग ? महाराष्ट्रातल्या मुला मुलींच्या उपयोगाची प्रगती जर होत नसेल तर काय चाटायची ती प्रगती ?” — श्री. राजसाहेब ठाकरे रायगड पत्रकार परिषद | ०९ ऑगस्ट २०२६ #RajThackeray #TorrentPower
    Download
    32923345.6K
  6. Economic Times✓@EconomicTimes
    Torrent Power says 3,000-MW Karjat pumped storage project outside Bhimashankar Sanctuary
    1025.5K
  7. Manse Speaks@ManseSpeaks
    महाराष्ट्रात हे नेमकं काय सुरू आहे ? एवढे मोठे दुष्काळाचे संकट पुढे असताना टॉरेंट कंपनीसाठी भीमाशंकर जंगलाच्या पायथ्याला हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे! #TorrentPower #भीमाशंकर
    Download
    728661.3K
  8. Omkar@IncognitoGumnam
    Torrent power आणि गुजरातचा संबंध आहे हे नक्की .. #ECI #TORRENTPOWER #Fraands #GodisGood
    🚩 सोनाली 🚩🇮🇳 @Sonalimumbai1
    अरे बाबा रे बाबा! आधी नीट समजून घ्या, मग बोंबा ठोका! पहिली गोष्ट म्हणजे, टोरंट पॉवरचा आणि अदानीचा संबंध नसताना उगाच अदानी-अदानी कशाला ओरडताय? कुठं काय चाललंय, याचा पत्ताच नाही आणि निघाले पर्यावरणाचे रखवालदार व्हायला! 😂 दुसरी गोष्ट, तिथं काय साहेबांसारखं श्रीमंतांच्या पोराबाळांना सुट्टी घालवायला लवासा बांधत नाहीयेत! तिथं तब्बल ३००० मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प होणार आहे! वीज तयार होणार आहे, काही हौसमौज करायला रिसॉर्ट बांधत नाहीयेत! आता कंपनीचा मालक गुजराती आहे म्हणून काय तयार झालेली सगळी वीज गुजरातलाच जाणार का? 🤦‍♂️ अरे, वीज काही मालकाच्या खिशात भरून ट्रकमधून नेत नाहीत! वीजेचं वितरण वीजजाळं, करार आणि नियमांनुसार होतं. महाराष्ट्रालाही वीज मिळणारच कि..!! आता जरा डोकं चालवा! कोयना धरण बांधलं, मुळशी धरण बांधलं, तेव्हा डोंगरात झाडं नव्हती का? जंगल नव्हतं का? जमीन गेली नव्हती का? जलविद्युत प्रकल्पासाठी पाण्याचा साठा, उंची आणि भौगोलिक परिस्थिती महत्त्वाची असते. मग डोंगराळ भागात झाडं असणारच ना! आता धरण डोंगरावर नको, जंगल नको, अणुऊर्जा नको, मासेमारी बंद झाली तर तीही नको… मग वीज आणायची कुठून? तुमच्या घरच्या इन्व्हर्टरमधून? 🤣🤣 आणि एकीकडं म्हणायचं, “आम्ही धरणं बांधली, भाजपने काय केलं?” दुसरीकडं नवीन प्रकल्प आला की लगेच विरोधाचा ढोल वाजवायचा! म्हणजे जुनं आम्ही केलं तर विकास आणि नवीन दुसऱ्यांनी केलं तर विनाश? काय राव, हा कसला न्याय? आणि साहेबांच्या गटवाल्यांचं तर भारीच हाय! श्रीमंतांच्या मौजमजेसाठी उभारलेलं लवासा आज ओस पडलं, तरी त्याला साहेबांची दूरदृष्टी म्हणायची! आणि दुसरीकडं वीज तयार करणाऱ्या प्रकल्पावर आभाळ डोक्यावर घ्यायचं! अरे, लवासा म्हणजे काय महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात वीज पोहोचवणारा प्रकल्प होता काय? 🤣 पर्यावरण वाचलं पाहिजे, जंगल वाचलं पाहिजे, यात दुमतच नाही. पण विकासही हवा आणि पर्यावरणाचं नुकसान कमीत कमी झालं पाहिजे. नियम पाळलेत का, परवानग्या आहेत का, किती झाडं जाणार, पुनर्लागवड काय होणार, यावर बोला ना! पण आधीच अदानीचा शिक्का मारायचा, मग गुजरातचा बागुलबुवा उभा करायचा आणि शेवटी विकासाच्या नावानं शिमगा करायचा… हा काय राव शहाणपणा झाला? 😂🔥 शेवटी एकच … वीज पाहिजे, पण प्रकल्प नको! विकास पाहिजे, पण बदल नको! धरणं आम्ही बांधली म्हणायचं, पण नवीन धरणाला विरोध करायचा! मग महाराष्ट्राचा विकास नेमका करायचा तरी कसा ? आधी ते तरी सांगा! #महाराष्ट्र #जलविद्युतप्रकल्प #विकास
    00132
  9. 🚩 सोनाली 🚩🇮🇳✓@Sonalimumbai1

    13112155121.8K
  10. Rajveer Patil✓@Rajveerpatil22
    संपूर्ण भारतातील 99 कोटी मतदारांसाठी बॅलेट पेपर → ~2.2 लाख झाडे तोडा हरकत नाही. Torrent हायड्रोसाठी फक्त थोडी झाडे कापू नये म्हणून आंदोलन! हा प्रकल्प वर्षाला 28 कोटी झाडांइतके प्रदूषण कमी करेल. डबल ढोलकी वाजवा! #DoubleStandards #Karjat #TorrentPower
    Download
    3525796
  11. Chiragkapuriya✓@Chiragkapuriya
    પેટ્રોલ અને ડીઝલમાં ભાવવધારા બાદ પાવર સપ્લાય કંપની પણ યુનિટ દીઠ 10 પૈસાનો ભાવ વધારો કરી રહી છે. #TorrentPower #Ahmedabad
    43201K
  12. शेतकरीपुत्र कृष्णा पाटील@patilkrishna790
    #TorrentPower भिवंडी मध्ये वीजपुरवठा करते. किती स्वस्त आहे ते भिवंडीकरांना विचारा. ३३ कोटी झाडं स्वतः मोजून क्लीन चिट देणाऱ्या च्या हो मध्ये हो करू नका. #पर्यावरण चा ऱ्हास करून #विकास काय कामाचं. #भीमाशंकर #सह्याद्री #कर्जत #महाराष्ट्र
    Download
    Kisan Kathore (Modi Ka Parivar) @mikisankathore
    कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! #karjat #bjp #Mahayuti #kisankathore
    00016
  13. Kisan Kathore (Modi Ka Parivar)@mikisankathore
    कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! #karjat #bjp #Mahayuti #kisankathore
    00056
  14. Mumbai Tak✓@mumbaitak
    'रस्ता करायला तयार नाही पण झाडांची कत्तल करतात, सहन होत नाही' | Karjat #karjat #TorrentPower #maharashtra
    Download
    4311131.7K
  15. NDTV Profit Alpha✓@NDTVProfitAlpha
    #TorrentPower's hydro projects in Maharashtra to entail investment of Rs 27,000 crore and provide employment to 13,500 people.
    052313.8K
  16. Show more posts