Abhishek Somwanshi✓

@abhisanket

मराठी. संगणक अभियंता. पुणेरी! #महाराष्ट्रधर्म

  • Pune, India
  • Joined
547 Following3.5K Followers35.2K Posts
  1. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Punekars voted wholeheartedly for BJP since 2014. First with 8 MLAs and MP, then with full majority in PMC with 100 corporators in 2017. Today we are in 2025. Show me one road in Pune which was dug up for all cables, pipelines, re-surfaced, lane markings done, footpath done, no potholes after and is still in good condition? One road? One road to show for the Infra Man that Devabhau claims to be? If you cannot give us the basic most thing, what exactly are we voting for in local elections. Forget the long running projects like airports, metros, ring roads, e-ways etc. Tell us what’s so so hard about making good roads in the city? #devabhau @Dev_Fadnavis #Pune
    2137313.6K204K
  2. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    इतर कुणीही पोस्ट केली नसताना अदाणीची डॉक्युमेंटरी पोस्ट करून, सगळीकडे पसरवून सुद्धा टीकेचे धनी झालेले राज ठाकरे आता उद्या(२८) भीमाशंकर ला भेट देऊन वृक्षतोडीविरोधात सभा घेतायत. आणि लोकांच्या मते मोदी शहांना खरा विरोध करणारे काँग्रेस एनसीपी मात्र भूमिगत आहेत! बोलणारा वाईट ठरतो हा प्रकार राज ठाकरेंना प्रत्येक वेळी लागू पडतो! काय घाई असते काय माहीत… मतदानाव्यतिरिक्त प्रत्येक गोष्टीत लोकांना राज ठाकरे पाहिजे.
    0425657
  3. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @RavindraAmbekar: 😂 जंगल नष्ट करूया, बिबट्यांना घरी बोलवूया ! मुलाबाळांना घरी ठेवूया !!
    Maha Forest Official @MahaForest
    वन विभागामार्फत तालुक्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण शेतात अथवा घर अंगणात आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नका. बिबट्यापासून सावध रहा, मानव बिबट संघर्ष कमी करूया. "सावध रहा - सुरक्षित रहा." #Forest #वनविभाग #बिबट्या #सावधान
    063010
  4. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @MNSReportEng: Maharashtra has enough resources to feed its population in terms of energy, transport, food etc . But because Maharashtra decided to feed the non stop migration from non developed states, we are in this constant race against environment cutting trees, building concrete jungles.
    02406
  5. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @zoo_bear: This you?
    Download
    Amit Shah @AmitShah
    कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ने आज पटना में मोदी जी के पिताजी के बारे में अभद्र टिप्पणी कर सारी मर्यादाएँ तार-तार कर दी हैं। यह पहली बार नहीं है, जब कांग्रेस पार्टी ने मोदी जी या उनके परिवार को अपशब्द कहे हों। कभी उनकी पूजनीय माताजी के विषय में अपशब्द कहे, कभी उन्हें 'मौत का सौदागर' कहा, तो कभी 'चायवाला' कहकर उनकी गरीबी का उपहास उड़ाया। राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी हर रोज अभद्रता की सीमाएँ पार करती जा रही है। बीते 12 वर्षों में लगातार मिल रही चुनावी हार से कांग्रेस पार्टी में हताशा व निराशा इतनी बढ़ चुकी है कि अब उसके पास न कोई नीति बची है, न कोई मुद्दा, बस गाली-गलौज की राजनीति बची है। जनता के बीच जनाधार खो चुकी कांग्रेस, अब अपने कार्यकर्ताओं में भी आधार खोती जा रही है। जब-जब इन्होंने मोदी जी या उनके परिवार पर घृणित टिप्पणियाँ की हैं, तब-तब जनता ने कांग्रेस को करारा जवाब दिया है।
    06.6K011
  6. Amit Shah✓@AmitShah

    4.9K11.1K42.4K6.9M
  7. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @MaheshZagade07: टोरंट पॉवर सायडोंगर-१ प्रकल्प: पर्यावरणीय खर्च–लाभ विश्लेषण (Ecological Cost Benefit Ratio) जाहीर करा, दूध का दूध, पानी का पानी होऊन जावूद्या.
    07807
  8. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Nothing ever can justify rampant tree felling in Sahyadri. It is the sole identity of who and what and why we are!!!!
    002226
  9. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    “याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत.” आजपर्यंत जिथे जिथे वृक्षतोड केली तिथे हेच सांगण्यात आलं. वृक्षतोड कुठे झाली हे प्रत्येक जण सांगू शकतो. जी झाडे लावणार म्हणालात ती नेमकी कुठे लावलीत हे तुम्ही सांगू शकाल? google maps वरचा before after photo टाकू शकाल???
    Sunaina Holey @SunainaHoley
    कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प* काय आहे वस्तुस्थिती? - हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच! - यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे. - हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक - पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही. - या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली. - शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत. - हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही. - हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही. - या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे. - वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे. - याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत. - पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे.
    14251996.2K
  10. Sunaina Holey✓@SunainaHoley

    7713640225.3K
  11. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @rajbhakt16: संपूर्ण देशात एकटे राज ठाकरे आहेत ज्यांचे ट्विटर अकाऊंट आहे. बाकी राजकीय नेत्यांचे असे कोणतेही खाते नसल्यामुळे ते ती डॉक्युमेंट्री पोस्ट करू शकत नाहीत.
    02306
  12. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @GaneshaSpeaks_: राज्यातली दुष्काळी परिस्थिती पाहता यावर्षी शिवतीर्थावर मनसे आयोजित दीपोत्सव होणार नाही. Good decision !! #MNS
    03102
  13. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @MNSReportEng: Basically Raj Thackeray uploaded the documentary, got the views, spread the fire, then deleted the post as per Police Commissioner’s request. He managed to shake the system and also maintained a good relation with Mumbai Police. This is why CJP protests were peaceful in Mumbai, because Raj Thackeray and Mumbai police are on good terms. This is why protesters were allowed to walk whenever a Thackeray requested for the same.
    02609
  14. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @Sarkar_09: सबिर भाटिया यांची डॉक्युमेंट्री बघितली असेल तर, आता राज ठाकरे यांनी नकाशासह मांडलेली ही आकडेवारी, प्रत्येक मराठी माणसाने समजून घेतली पाहिजे. प्रश्न उद्योगपतींच्या प्रगतीचा नाही, प्रश्न आहे की गेल्या दशकात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प् संधी १ उद्योगसमूहाभोवती का केंद्रित झाल्या?
    Raj Thackeray @RajThackeray
    गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही. थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं. त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो. या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी. पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे. आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो.. पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच. म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
    0303
  15. Raj Thackeray✓@RajThackeray

    5342.1K9.7K412K
  16. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @MNSReportEng: Here’s a full blown presentation in a public rally by Raj Thackeray on Adani! Only he can dare to do something like this. This is from earlier this year, even the documentary by Sabir Bhatai had used some of the images from this presentation.
    Raj Thackeray @RajThackeray
    I shared a documentary by Sabir Bhatia on my social media detailing the long-standing friendship between Gautam Adani and Narendra Modi, and how the Indian industrial landscape is consequently being handed over to Adani. It garnered over 4.8 million views on Twitter alone and received an overwhelming response on Facebook as well, not to mention the additional, uncounted views from shares by others. My intention was for this serious issue to reach the public, and that objective has been achieved. While Sabir Bhatia produced this documentary recently, I had already delivered a major presentation back in January 2026 at Shivtirth in Mumbai, illustrating how the Adani Group is effectively setting out to swallow the entire nation. That presentation received an exceptional response, and those videos remain available on my social media to this day. In fact, some clips from our presentation were even incorporated into this documentary. Anyways. I have clarified my stance on this matter time and again: my opposition is not directed at any specific individual, but rather against the rise of a monopoly. I have often stated in my speeches that the Prime Minister should foster the growth of many industrialists across the country, creating vast employment opportunities and generating immense wealth for the nation, and empower them to conquer global markets. However, if the government chooses to favor only one person to the point where it poses a threat to the nation, we oppose it and will continue to do so. My opposition is, therefore, directed against any form of monopoly, whether it involves Adani or anyone else. Even now, the central government has directed the state government to hand over several hundred hectares of forest land in Bhimashankar to the Gujarat-based Torrent Group. This government has handed over vast tracts of forest and wilderness land in Maharashtra to a select group of industrialist friends, and it plans to hand over even more! I care little about which political party anyone belongs to; however, as citizens of Maharashtra, how can you remain so indifferent while our state is being sold off right before your very eyes? Does it not even spark a sense of outrage among our Marathi Members of Parliament, MLAs, and ministers to see this happening? Such total submission to power is entirely inconsistent with the history, traditions, and culture of Maharashtra. Why, then, do you bother raising slogans in the name of Chhatrapati Shivaji Maharaj or putting on a farce by singing the state anthem? Anyway.. Sabeer Bhatia’s documentary received such an overwhelming response that it was only natural for those in power to grow anxious, fearing that their secrets might be exposed. The intensity of this fear must have been significant, as I received a request, conveyed through the Mumbai Police Commissioner, to take it down. My primary objective, both during the meeting in January 2026 and through the subsequent posting of this documentary, was and remains, to enlighten the nation. However, the request I received came from the Mumbai Police Commissioner. The Mumbai and Maharashtra Police forces are among the most efficient in the country, and I have always held them in high regard. Out of respect for the head of the Mumbai Police, I am choosing to honor this request. Therefore, I am deleting the post containing the documentary. The fire has already been ignited. In January 2026, from Shivteerth, I ignited a spark against the authoritarianism in this country, that has now grown into a raging wildfire. Our struggle continues. Our post from January 2026 remains exactly where it was, and it will stay there. The documentary we shared was produced by others; our sole objective was to ensure it reached the public, a goal that has been achieved. On this occasion, I am bringing our well-researched analysis of this subject back into the spotlight. I am re-sharing a portion of our January 2026 presentation here; please take another look.
    02007
  17. Raj Thackeray✓@RajThackeray

    7731.8K8.4K801K
  18. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @rajbhakt16: राज ठाकरे ह्यांनी मोदी आणि अदानी ह्यांच्या मैत्रीची डॉक्युमेंट्री करोडो लोकांपर्यंत पोहचवली. आता राहुल गांधी, शरद पवार ह्यांनी पुन्हा ती अपलोड करत अजून लोकांपर्यंत पोहोचवावी. शरद पवार अदानी विरोधात एक शब्द काढत नाहीत त्यामुळे ते असे करतील असे वाटत नाही. राहुल करतील, पाहूया!
    04405
  19. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    So basically Narendra Modi and Amit Shah are world beating leaders but they are afraid of a documentary created by someone and are sending notices to anyone who uploads. Asking police commissioner to call Raj Thackeray, a political leader to take it down. Wow! What brave leadership! The fact that Raj Thackeray deleted one and uploaded another video is interesting though…
    16371K
  20. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @GaneshaSpeaks_: महाराष्ट्रात भयानक दुष्काळ असताना, झाडखाऊ सरकारने 32,490 झाडं तोडायची परवानगी दिली आहे. असं कर्मदरिद्री सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नसेल. थोडी लाज शिल्लक असेल तर तात्काळ ही वृक्षतोड थांबवा. @Dev_Fadnavis
    04606
  21. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @mnsadhikrut: महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना, शेतकरी पाण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे! गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या टोरंट समूहाच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात वृक्षतोड सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. सुमारे ₹१३,५०० कोटींच्या या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल ३७७ हेक्टर जमीन प्रस्तावित असून, त्यापैकी २३३ हेक्टर वनक्षेत्र आहे! एकीकडे दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना, दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्राचा वापर करण्याचे पर्यावरणीय परिणाम काय असतील? स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधव, जैवविविधता आणि नैसर्गिक जलस्रोत यांचे संरक्षण कोण करणार? वीज निर्मिती आणि विकास महत्त्वाचा आहेच; पण विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या निसर्गसंपत्तीची किंमत कोण चुकवणार? महाराष्ट्राची जंगले, नद्या आणि जमीन ही केवळ प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेली संसाधने नाहीत; ती आपल्या पुढच्या पिढ्यांची नैसर्गिक संपत्ती आहे! महाराष्ट्राच्या हिताचा, पर्यावरणाचा आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचा विचार करूनच या प्रकल्पाबाबत निर्णय झाला पाहिजे! #TorrentPower #सायडोंगर #कर्जत #जंगलतोड #महाराष्ट्र #पर्यावरण #शेतकरी #जलसंपदा
    050004
  22. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    कोणत्या वर्षाची दिवाळी ते नाही सांगितलं अण्णांनी! Smart Man!
    Murlidhar Mohol @mohol_murlidhar
    हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो २०२५ मध्येच धावणार; प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट तर दिवाळीपर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार ! @narendramodi @AmitShah @JPNadda @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
    001145
  23. Murlidhar Mohol✓@mohol_murlidhar
    हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो २०२५ मध्येच धावणार; प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट तर दिवाळीपर्यंत मेट्रो प्रत्यक्ष धावणार ! @narendramodi @AmitShah @JPNadda @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra
    Download
    1761551.1K133K
  24. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @Anmol_299: So the Center Doesn't want Tukaram Mundhe & Maharashtra FDA to inspect restos which have been given a license by Center ? This is downright wrong, MH FDA should have the right to inspect every place which serves food anywhere in Maharashtra, no matter who gave them license
    IndiaToday @IndiaToday
    In a major clash between the Centre and the state, Maharashtra’s Food and Drugs Administration (FDA) Commissioner has approached the Bombay High Court, accusing the Union government and the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) of creating an illegal “parallel system” and "hijacking" the powers of state food safety inspectors.' #MaharashtraFDA #FSSAI #BombayHighCourt #FoodSafetyInspectors | @journovidya Read More:
    012306
  25. IndiaToday✓@IndiaToday

    874972.3K91.4K
  26. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @pnqiad: Glad someone at the state level ia taking a stand! More power to you @Tukaram_IndIAS !
    IndiaToday @IndiaToday
    In a major clash between the Centre and the state, Maharashtra’s Food and Drugs Administration (FDA) Commissioner has approached the Bombay High Court, accusing the Union government and the Food Safety and Standards Authority of India (FSSAI) of creating an illegal “parallel system” and "hijacking" the powers of state food safety inspectors.' #MaharashtraFDA #FSSAI #BombayHighCourt #FoodSafetyInspectors | @journovidya Read More:
    04010
  27. Abhishek Somwanshi✓@abhisanket
    Abhishek Somwanshi
    RT @bhaumikgowande: Dropped a pin at 4 random intersection location in Cape Town, South Africa🇿🇦, and the Google Street View with perfect street orientation, sidewalk, bus lanes, car parking, every street geometry perfectly aligned even in smaller dense residential areas with 6m wide streets.
    0109
  28. Maha Forest Official@MahaForest
    वन विभागामार्फत तालुक्यातील तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना आवाहन करण्यात येत आहे की, आपण शेतात अथवा घर अंगणात आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नका. बिबट्यापासून सावध रहा, मानव बिबट संघर्ष कमी करूया. "सावध रहा - सुरक्षित रहा." #Forest #वनविभाग #बिबट्या #सावधान
    Download
    012410.5K
  29. Show more posts