Special Report | जि.प.विकासनिधीवरून नवा राजकीय संघर्ष
#SpecialReport #ZillaParishad #DevelopmentFund #MaharashtraPolitics #PoliticalNews #Zee24Taas
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विकासनिधीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात नवा संघर्ष सुरू झालाय. जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी केलाय. विशेष म्हणजे या विरोधात आता सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येत, जिल्हा परिषदेमध्ये सह्यांची मोहीम सुरू केलीय.
0012.1K












