Posts with #DevelopmentWorks

#DevelopmentWorks

Public posts on X that use #DevelopmentWorks.

Related hashtags

  1. Zubair Ali@ZubairAli43315
    عوامی خدمت ہماری اولین ترجیح 🇱🇾✨ پی پی پی ایم این اے سردار میر خالد احمد خان لونڈ اور میر نور محمد خان لونڈ کی کاوشوں سے رہڑکی کیلیۓ منظور سی سی پیور اسکیمز پر کام تیزی سے جاری #PPPGhotki #NA_198 #DevelopmentWorks 🇱🇾✨
    Download
    0151557
  2. Akash Fundkar✓@advakash
    आज मतदार संघातील मौजे पळशी बु., संभापूर, हिंगणा उमरा, शेंद्री, लासुरा, पळशी खु. या गावातील सुमारे 2.68 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न केला. यावेळी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले त्याचा स्वीकार केला. #विकासकामे #DevelopmentWorks
    Download
    2535
  3. Anitha Vangalapudi✓@Anitha_TDP
    ఐదేళ్లు చేసిన పని ఒక వైపు... రెండేళ్లలో జరిగిన అభివృద్ధి మరో వైపు. పందూరు బ్రిడ్జిని పూర్తి చేశాం. పాయకరావుపేటలో రోడ్లు, డ్రైనేజీ, సెంట్రల్ లైటింగ్‌తో అభివృద్ధికి కొత్త రూపు తీసుకొచ్చాం. హామీలు కాదు... ఫలితాలు చూపిస్తున్నాం! #Payakaraopeta #DevelopmentWorks #AndhraPradesh
    Download
    3171081.4K
  4. Gujarat Information✓@InfoGujarat
    વિકાસના ફલક પર આગળ વધતું દાહોદ... માનનીય વડાપ્રધાન શ્રી નરેન્દ્રભાઈ મોદી અને મુખ્યમંત્રી શ્રી ભૂપેન્દ્રભાઈ પટેલના નેતૃત્વમાં આયોજનબદ્ધ અને ગુણવત્તાસભર વિકાસકાર્યો થકી દાહોદના નાગરિકો બન્યાં સમૃદ્વ… #DevelopmentWorks #GujaratModel #TransformingDahod #InfrastructureDevelopment
    Download
    233672.2K
  5. Akash Fundkar✓@advakash
    श्री हनुमान जयंती च्या शुभमुहूर्तावर आज शहरातील प्रभाग क्र 11 मधील चौकसे ले आऊट मध्ये सुमारे 10 लक्ष रुपयात बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी सत्कार केला त्याचा स्वीकार केला. #लोकार्पण #विकासकामे #DevelopmentWorks
    Download
    1230
  6. Zubair Ali@ZubairAli43315
    عوامی خدمت ہماری اولین ترجیح 🇱🇾✨ پی پی پی ایم این اے سردار میر خالد احمد خان لونڈ اور میر نور محمد خان لونڈ کی کاوشوں سے تحصیل ڈہرکی کی القطب ٹائون کے مختلف محلوں کیلیۓ منظور سی سی پیور اسکیمز پر کام تیزی سے جاری #PPPGhotki #NA_198 #DevelopmentWorks 🇱🇾✨
    Download
    0141553
  7. Akash Fundkar✓@advakash
    प.पू.श्री शंकरजी महाराज, जागृती आश्रम, शेलोडी यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या 50 लक्ष रुपयांच्या मराठा पाटील सेवा मंडळाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होतो. मराठा पाटील सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार स्वीकारला. #भूमिपूजन #विकासकामे #DevelopmentWorks
    Download
    2334
  8. Akash Fundkar✓@advakash
    अकोला ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गाच्या खामगाव मधिल रजत नगरी बायपास चे आज लोकार्पण केले. यावेळी भाजपा, युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे जिल्हा व मंडल पदाधिकारी उपस्थित होते. #लोकार्पण #विकासकामे #DevelopmentWorks #InfrastructureDevelopment
    Download
    41039600
  9. Shweta Mahale Patil✓@MLAShwetaMahale
    नवरात्रीनिमित्त नऊ भूमिपूजन व लोकार्पणाचे अभियान माझ्या चिखली मतदारसंघातील जनतेच्या पाठबळावर गतिमान होत असून आज चिखली शहरात 1 कोटी 53 लक्ष रु.च्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण खबुतरे ले आउट जाफराबाद रोड शिवतीर्थ नगर येथे केले. #Navratri #DevelopmentWorks #विकासकामे #ShwetaMahalePatil #BJPchikhali
    Download
    1431462
  10. Noman Khan@JiyalaNoman
    Mayor Hyderabad @KashifShoroPPP met Sindh ministers Syed Nasir Hussain Shah, Muhammad Bux Mahar & Chairman P&D Syed Najam Shah to fast-track Hyderabad’s uplift. Big plans, real action —brighter days ahead for our beloved city! 💪🏽🏙️ #Hyderabad #PPP #DevelopmentWorks
    Download
    04346240
  11. Shweta Mahale Patil✓@MLAShwetaMahale
    नवरात्रोत्सवानिमित्त आई जगदंबेच्या नऊ रूपांचे स्मरण करीत नऊ विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्याचा संकल्प मी केला असून आज चिखली शहरात 4 कोटी 35 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आले. #भूमिपूजन #लोकार्पण #DevelopmentWorks #shwetamahalepatil #bjpchikhali #विकासकामे #navratri #संकल्पपूर्ती @Dev_Fadnavis @cbawankule @BJP4Maharashtra @BJP4India
    Download
    0650566
  12. Akash Fundkar✓@advakash
    अकोला ते नांदुरा राष्ट्रीय महामार्गाच्या खामगाव मधिल रजत नगरी बायपास चे आज लोकार्पण केले. यावेळी भाजपा, युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे जिल्हा व मंडल पदाधिकारी उपस्थित होते. #लोकार्पण #विकासकामे #DevelopmentWorks #InfrastructureDevelopment
    Download
    11045872
  13. Akash Fundkar✓@advakash
    मतदार संघातील मौजे पिंप्री देशमुख येथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराचे सौन्दर्यीकरण करणे या कामाचे लोकार्पण केले. #लोकार्पण #विकासकामे #Developmentworks
    Download
    1527
  14. Show more posts