Dr. Somesh Ladhane Patil

@Somesh_1995

Doctor of philosophy in #Physics @SPPU_pune | शिव-शंभूचरणी नतमस्तक | मराठा🚩 #जिंदगी_का_फ़ंडा🍃✍Blogger,Traveller

629 Following676 Followers39.5K Posts
  1. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    कशी सांगू शेतकऱ्याची व्यथा, पीक कधी ओल्याने तर कधी कोरड्या दुष्काळाने नेलं, कधी हमीभावाने तर कधी व्यापाऱ्याने भावात लुटलं, हाता तोंडाला आलेला घास, पावसाने हिरावून नेला...!!
    31676
  2. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @shrikantkhopkar: तीन दाक्षिणात्य मराठा साम्राज्याबद्दल चर्चा करतायेत. मला खात्री आहे अनेक मराठी तरुण व्यक्तींना सुद्धा याबद्दल काही ही माहीत नसेल. #अटक_ते_कटक हिंदवी साम्राज्य !!! 🚩🚩🚩
    014104
  3. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @My_Thoughtt: इंस्टावर आता हा व्हिडिओ बघितला. यात एक गरीब भुकेला मुलगा एका मराठी काकूंच्या स्टॉलवर येतो आणि म्हणतो "अम्माजी कुछ खिला दो ना, भूक लगी है". हे ऐकल्यावर काकू त्या मुलासोबत कशा पद्धतीने बोलतात, त्याच्याशी कसं वागतात हे व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि ऐका. हा व्हिडिओ पाहून खरंच छान वाटलं पण एक गोष्ट कायम डोक्यात येते की मराठी माणसाने कायम सर्व भाषिकांना, परप्रांतीयांना सामावून घेतलं. परंतु कालांतराने एखाद्या परप्रांतीय समाजाची लोकसंख्या वाढली की तेच मराठी माणसाबद्दल तिरस्कार करू लागतात हा इतिहास आहे. आपली चांगली वागणूक, आपुलकीने बोलणं कधीकधी आपल्या अस्तित्वाला भविष्यात धोका निर्माण करेल याची जराशीही कल्पना किंवा चिंता मराठी माणसाला नसते. एक नक्की की मराठी माणसासारखा सहिष्णुतेने वागणारा दुसरा कोणता भाषिक वर्ग देशात नसेल.
    02303
  4. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @ImLB17: काय म्हणोन,की ही झाडे वर्षा दो वर्षाने होतात यैसे नाही.रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविली ती झाडे तोडलियावरी त्यांचे दुःखास पारावर काये? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकाले बुडोन नाहिसे होते. #निसर्गरक्षक_शिवराय
    02704
  5. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @hemantraomulay: अहो मा मुख्यमंत्री @CMOMaharashtra साहेब तिथं असलेली इकोसिस्टिम नविन ठिकाणी कुठून आणणार आहात तुम्ही स्वतःला इंद्र/ ब्रम्हदेव समजता का तुमच्या ह्या सहयाद्री विकायच्या उद्योगामुळे पूर्व वाहिनी नद्यांचे प्रवाह प्रभावित होतील विदर्भ मराठवाड्यात वाळवंट होईल #SaveSahyadri
    01004
  6. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    कातरवेळ ही नवचैतन्य घेऊन येते, जसं आयुष्याच्या उत्तरार्धात थरथरणाऱ्या हाताला काठी आधार देते...!! #कातरवेळ❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00021
  7. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Nothing is more blissful than nature and passion; the rest is only the duty of so-called life..❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00124
  8. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @Somesh_1995: असंख्य स्वप्नं उरी बाळगून आयुष्य क्षणाक्षणाने पुढे सरकत जाते, काही स्वप्नं पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात..! पूर्ण झालेल्या स्वप्नांच्या ऊतू येण्याला अपूर्ण स्वप्नांची चपराक बसत असते. याच लपंडावाच्या झोत्यात जीवनाची नौका हेलकावे घेत राहते ....!!! #जिंदगी_का_फ़ंडा🍃 #म #रिम
    030
  9. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @My_Thoughtt: राजं...आज आम्ही सर्वजण फक्त तुमच्यामुळे प्रत्येक सण आनंदाने साजरे करू शकतोय. साजरा केला जाणारा प्रत्येक क्षण तुमच्या उपकारांची आठवण करून देतोय. मुजरा राजं 🙏🏻🚩 #दैवत #छत्रपती
    01405
  10. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @thipaka_: यंदाच्या दुष्काळात ही 2 माणसे पाहिजे होती!!! 💔💔😭😭 Reel credit : mangesh kakad instagram
    Download
    010403
  11. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    Dr. Somesh Ladhane Patil
    RT @MarathiDeadpool: दुष्काळी परिस्थितीचं भान सत्ताधाऱ्यांना तर नाहीच.. पण ते विरोधी पक्षांना आहे अशीसुद्धा परिस्थिती नाही.. महाराष्ट्राला अजून वाईट परिस्थिती भोगावी लागणार आहे.. निसर्गाची परिस्थिती कारणीभूत आहेच.. पण राजकारणी त्या आगीत तेल ओततील.. बघा हवंतर. #महाराष्ट्र
    03202
  12. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    या प्रवासाचे अंतिम सत्य हे 'मरण' आहे, बाकी 'जगणं' म्हणजे प्रवासातले छोटे छोटे क्षण...!! #आदरांजली 🙏
    Download
    01141
  13. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    प्रत्येक कहाण्यांचा साक्षीदार स्वतःखेरीच दुसरा कोणीच नाही अन् त्या पुनश्च भेटीसाठी एकांताशिवाय दुजा मार्ग नाही...!! #क्षण❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00020
  14. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    खंडेराव, आयुष्य कोणत्याही वळणावर असलंतरी, काही क्षण आपलेच भले, 'स्व'भेटी पुनश्च होण्यासाठी...!!! #कातरवेळ❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00233
  15. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    खंडेराव, आयुष्य कोणत्याही वळणावर असलंतरी, काही क्षण आपलेच भले, 'स्व'भेटी पुनश्च होते...!!! #कातरवेळ❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00547
  16. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    कृष्ण होता यावं...!!! प्राणप्रिय, बासरी सोडता यावी, गोकुळ सुटलं जावं, दही दूध लुटायचं राहून जावं, जगण्यात कृष्ण होता यावं....!!! #श्रीकृष्ण ❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00048
  17. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    प्रत्येक टिपलेली फ्रेम एक कहाणी असते... अनंत काळानंतरही आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन पुन्हा तीच कहाणी उलगडत राहते...!! #जागतिक_फोटोग्राफी_दिन❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    00264
  18. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    पडेल तिथं सुगंध वाटण्याची कसब खूप दुर्मिळ असते...!! #पारिजातक♥️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    004153
  19. Dr. Somesh Ladhane Patil@Somesh_1995
    उधारीवर मिळालेलं हे आयुष्य परतफेड करवून घेत असतं...!! #जगणं ❣️ #जिंदगी_का_फंडा🍃
    Download
    103140
  20. Show more posts